साहित्य : 700 ग्रॅम साखर, 300 ग्रॅम पाणी, 5 ग्रॅम साइट्रिक अॅसिड, 1 ग्रॅम हिरवा गोड रंग, 10-12 थेंब खसचे इसेंस.
कृती : पाण्यात साखर व साइट्रिक अॅसिड घालून त्याचा दोन तारी पाक करावा. त्या पाकाला गाळून घ्यावे. थंड झाल्यावर थोड्या पाण्यात एसेंस व हिरवा रंग टाकून त्या गाळलेल्या पाकात टाकून एकजीव करावे व स्वच्छ बरणीत भरून ठेवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा