साहित्य : 2 किलो साखर, 1 चमचा सायट्रिक ऍसिड, 2 चमचे रोज फ्लेवर, 2 चमचे लाल रंग (लिक्विड).
कृती :1 लीटर पाण्यात साखर घालून पाक करावयास ठेवून, त्यात सायटिक्र ऍसिड घालावे व उकळी आल्यावर खाली उतरवून, पाक गाळून घेऊन, गार करावा. नंतर त्यात रोज फ्लेवर आणि लाल रंग घालावीत व सरबत काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा