Article Drinks Recipes Marathi %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a4%a8 %e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%aa 109091400011_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोल्डन सिप

गोल्डन सिप पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : तीन लाल गाजरं, एक मोठा बटाटा किसून, एक कांदा बारीक चिरून, सायीसकट अर्धा कप दूध, एक टेबलस्पून बटर, तीन मिरे, चार लवंगा, दीड चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा व्हिनेगर एक ब्रेड स्लाइस तळून, चार कप पाणी.

कृती : गाजर-बटाटा शिजवून मिक्सरमधून प्युरी करावी. पॅनमध्ये लोणी पातळ करून त्यावर कांदा परतावा. त्यातच मिरे, लवंगा परताव्या व पाणी घालून उकळावं. त्यात गाजर-बटाटा प्युरी व दूध घालून मंद आचेवर उकळी आणावी. मीठ, साखर, लिंबूरस घालून तळलेले ब्रेडचे तुकडे घालून गरम गरम द्यावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi