Article Drinks Recipes Marathi %e0%a4%9a%e0%a5%89%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f %e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%ab%e0%a5%80 110030900046_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉकलेट कॉफी

चॉकलेट कॉफी पावडर साखर दूध
ND
साहित्य : 2 कप दूध, 2 कप पाणी, 50 ग्रॅम किसलेले चॉकलेट, चवीनुसार साखर, 5 चमचे कॉफी पावडर, 1/2 कप क्रीम, सजावटीसाठी चॉकलेट कर्ल्स.

कृती : सर्वप्रथम दूधाला गरम करून उकळी आणावी. नंतर त्यात किसलेले चॉकलेट घालून गॅस बंद करावे. मधून मधून हालवत राहावे ज्याने चॉकलेट त्यात विरघळून जाईल. पाण्यात साखर व कॉफी पूड घालून एक उकळी आणावी व त्यात दूध चॉकलेटचे मिश्रण घालून चांगल्याप्रकारे एकजीव करावे. सर्व्ह करताना वरून फेटलेली क्रीम व चॉकलेट कर्ल्सने सजवून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi