Article Drinks Recipes Marathi %e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%a2%e0%a5%80 109031200073_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताकाची कढी

ताक
साहित्य : 2 वाट्या ताक, 1 चमचा डाळीचे पीठ, लहानसा आल्याचा तुकडा, हिंग, मीठ, चवीपुरती साखर.

कृती : ताक जर जास्त घट्ट असेल तर त्यात अर्धी वाटी पाणी टाकावे. नंतर डाळीचे पीठ त्या ताकला लावावे. त्यात लहानसा आल्याचा तुकडा ठेचून घालावा. चिमूटभर कच्चा हिंग घालावा. मीठ, चवीपुरती साखर घालून मिश्रण उकळेपर्यंत गॅसवर ठेवावे. तुपाच्या फोडणीत कढीलिंब, जिरे, हिंग व लवंगा घालून फोडणी करावी. कढी प्यायला देताना बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात घालून गरमच प्यायला द्यावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi