Article Drinks Recipes Marathi %e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%a4 109011700060_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिकलेल्या कवठाचे सरबत

पिकलेल्या कवठ मीठ
ND
साहित्य : पिकलेले कवठ, मीठ, साखर, वेलदोड्यांची पूड.

कृती : कवठाचा गर पाट्यावर वाटून किंवा पाण्यात कोळून, ते पाणी गाळून घ्यावे व त्यात साखर व चवीपुरते मीठ घालावे. वेलदोड्यांची पूड हवी असल्यास घालावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi