Article Drinks Recipes Marathi %e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be 109091400017_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिनाकोलाडा

- जयश्री

पिनाकोलाडा पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : दोन कप अननसाचा रस, दोन कप नारळाचे दूध, थोडे तुकडे अननसाचे, दोन मोठे चमचे मध, बर्फाचा चुरा.

कृती : सर्व साहित्य एकत्र करून घुसळावे व उंच ग्लासमध्ये द्यावे. त्यात अननसाचे बारीक तुकडे वरून घालावेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi