Article Drinks Recipes Marathi %e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%aa %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%a4 112041900015_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बडीशोप सरबत

बडीशोप सरबत
WD
साहित्य : 1 वाची कच्ची बडीशोप, 2 वाट्या साखर, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.

कृती : बडीशोप 1 वाटीभर पाण्यात 2 तास भिजत ठेवावी. तोपर्यंत 2 वाटी पाण्यात साखर विरघळवून घ्यावी. बडीशोप पाण्यासकट मिक्सरमधून वाटून घ्यावी. त्यानंतर ती गाळून घ्यावी. मग सारखेच्या पाण्यात मिक्स करावे. सर्व्ह करताना 1 भाग मिश्रणात 4 भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून प्यायला द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi