Article Drinks Recipes Marathi %e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%aa 109031200072_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बदामाचे सूप

बदामा
ND
साहित्य : 10-15 बदामा2 चमचे मैदा, 1 चमचा लोणी, 1 कप दूध, चवीनुसार मीठ व साखर, मिरेपूड थोडी, चीझचा किस पाव वाटी.

कृती : सर्वप्रथम बदामांना 4-5 तास अगोदर पाण्यात भिजवाव्यात, चांगल्या भिजल्यावर सोलून साल काढा. साल काढून स्वच्छ केलेले बदाम पाणी टाकून घट्ट पण मऊ वाटावेत. कढईत लोणी टाकून वितळल्यावर त्यात मैदा टाकावा व हळू हळू मंदाग्नीवर साधारण गुलाबी रंगावर भाजावा. थंड झाल्यावर थोड्या पाण्यात गुठळ्या न होऊ देता चोपडा कालावा. नंतर एका पातेल्यात मैदा कालवलेला व वाटलेले बदाम मिश्रण टाकावे. सर्व मिश्रण ढवळून एकजीव करावे. नंतर त्यात चवीला मीठ, साखर, मिरेपूड व दूध टाकून चागंले उकळा. थोडे दाट झाल्यावर पातेले खाली उतरवून त्यात चीझचा ‍कीस घालून चांगले मिसळा व गरम सूप सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi