Article Drinks Recipes Marathi %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%96%e0%a5%80%e0%a4%b0 109081000054_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाजरीची खीर

बाजरीची खीर पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : दीड वाटी बाजरी, 1 लिटर दूध, 2 वाट्या साखर, वेलदोड्याची पूड, 10 बदामाचे काप.

कृती : आदल्या दिवशी रात्री बाजरी पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाण्यातून काढावी व कपड्यावर पसरून सुकवावी. सालपटे टाकून द्यावी. दूध गरम करावे. त्यात बाजरी घालावी व ढवळत राहावे. बाजरी शिजली की त्यात साखर घालावी. ढवळत राहावे. दाट झाले की उतरवावे. पसरट भांड्यात काढावे. वरून वेलदोड्याची पूड व बदामाचे काप घालावे. फ्रीजमध्ये ठेवून खीर थंडगार करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi