साहित्य : 2 कप रोज सिरप, 1 कप ऑरेंज स्क्वॅश, 1/2 कप लाईम ज्यूस कार्डियल, 450 ग्रॅम क्रीम, सजावटीसाठी टिंड चेरी.
कृती : वर दिलेले सर्व साहित्य घेऊन त्यात 1 कप पाणी मिसळून मिक्सरमधून चांगले फेटून घ्यावे. बर्फाचा चुरा व चेरी टाकून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा