Article Drinks Recipes Marathi %e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%9c %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1 %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%aa 109041300059_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हेज कर्ड सूप

कर्ड टोमॅटो
साहित्य : 1 टोमॅटो, 1 काकडी, 1/2 चमचा आल्याचा किस, 1 चमचा जिरंपूड, 1 चमचा चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे साखर, मीठ, 3 वाट्या दही.

कृती : काकडीची साल काढून बारीक चिरावी. बटाटा, टोमॅटोही चिरून घ्यावा. टोमॅटो, काकडी व इतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करावे. मग त्यात दही घालावं व जरासं घुसळून, गाळून घ्यावं. वरून कोथिंबीर घालून थंडच प्यावं. हे सूप उन्हाळ्यासाठी खास आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi