Article Drinks Recipes Marathi %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%aa 110052900027_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्ट्रॉबेरी सूप

स्ट्रॉबेरी सूप साखर कॉर्न फ्लॉवर लिंबाचा रस
ND
साहित्य : 2 कप स्ट्रॉबेरी, 50 ग्रॅम साखर, 1 चमचा कॉर्न फ्लॉवर 1/2कप पाण्यात घालून एकजीव करावे, 2 चमचे लिंबाचा रस, सजावटीसाठी फेटलेली क्रीम.

कृती : सर्वप्रथम 3 कप पाण्यात स्ट्रॉबेरी उकळून घ्यावी. थंड झाल्यावर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यात साखर, लिंबाचा रस व एकजीव केलेले कॉर्न फ्लॉवर घालून एक उकळी आणावी व फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवावे. सर्व्ह करताना त्यावर क्रीम घालून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi