पाच राज्यांचा निवडणूक निकाल आता जाहीर होत असून, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टी तर राजस्थानात आणि दिल्लीत कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत खाली राज्यांमध्ये पक्षांची अशी आघाडी होती.
मध्यप्रदेश
बीजेपी 120
कांग्रेस 70
अन्य 33
राजस्थान
कांग्रेस 92
बीजेपी76
अन्य 31
छ्त्तीसगढ़
बीजेपी 45
कांग्रेस 39
अन्य 06
दिल्ली
बीजेपी 28
कांग्रेस 35
अन्य 06
मिजोरम
कांग्रेस 17
एमएनफ 03