Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अ‍ॅक्वेरियमने मिळवा धन, संपदा व समृद्धी

अ‍ॅक्वेरियमने मिळवा धन, संपदा व समृद्धी
ND
अ‍ॅक्वेरियम बघितले की मन एकदम प्रसन्न होतं. याने घराची सुंदरता नव्हेच तर फेंगशुईनुसार घरात सुख-समृद्धी येते. घरात एक लहानसे अ‍ॅक्वेरियममध्ये (फिश पॉट) सोनेऱ्या मासोळ्या पाळणे सौभाग्यकारक असते. फेंगशुईत मासोळी यश व व्यवसायाचे प्रतीक असते. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे अ‍ॅक्वेरियममध्ये आठ सोनेऱ्या आणि एक काळ्या रंगाची मासोळी असायला पाहिजे. जर एखादी सोनेरी मासोळी मरण पावते तर वाईट न मानता हे समजावे की घरात आलेल्या संकटांना तिने आपल्या सोबत नेले आहे, म्हणजे सोनेऱ्या रंगाची मासोळीचे मरणे वाईट नसते.

अ‍ॅक्वेरियमला प्रवेश दाराच्या समोर नाही ठेवायला पाहिजे. उत्तर-पूर्व हे धनसंपदा आणि समृद्धी देणारे क्षेत्र असून जलतत्वाचे प्रतीक आहे. या क्षेत्रात अ‍ॅक्वेरियम ठेवणे उत्तम व शुभ असते. हे समृद्धी, संपत्ती आणि यश देण्यात मदत करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi