Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेडरूममध्ये ठेवा मँडरीन डक्स!

बेडरूममध्ये ठेवा मँडरीन डक्स!
ND
पती-पत्नीचे बंधन अतूट असतात. पण आजकाल लग्नाचा लाडू काहीच दिवसांत कडू वाटायला लागतो आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊन ठेपते. हेच कारण आहे की लग्नानंतर दांपत्य सुख कायम ठेवण्यासाठी चायनीज वास्तू शास्त्र व फेंगशुईच्या मदतीने बरेच उपाय केले जातात.

फेंगशुईच्या काही वस्तू अशा असतात ज्यांना शयन कक्षेत ठेवल्याने पती-पत्नीचे संबंध सुमधुर राहतात व त्या दोघांमध्ये प्रेम वाढतं. यात सर्वात जास्त लोकप्रिय मँडरीन डक्सचा जोडा व लव्ह बर्डस आहे.

मँडरीन डक्सच जोडपं नवदम्पत्ती प्रेम आणि रोमांसचे प्रतीक आहे. हेच कारण आहे की आता हे नवीन जोडप्याला भेटवस्तू म्हणून लग्नात द्यायला लागले आहेत. हे जोडपं जर तुम्हीपण तुमच्या शयनकक्षेत ठेवले तर नक्कीच तुमचे आपसातील संबंध प्रगाढ होतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi