Article Fengsui Article %e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b2 %e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be 107051000017_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तल आरसा

उत्तल आरसा
उत्तल आरशाचा उपयोग विषारी बाणासारखा केला जातो. उदाहरणार्थ झाडे, एखादी इमारत, खांब, टॉवरची टोकदार कड किंवा इतर इमारतीची रचना यातील कोणतीही बाब आपल्या दरवाजाच्या असेल तिची नकारात्मक उर्जा कमी करण्यासाठी उत्तल आरशाचा उपयोग होतो. याला केवळ घर, कार्यालय व दुकानांच्या बाहेरच्या बाजूस लावले जाते. याचा उपयोग कधीही घराच्या आतल्या बाजूला करू नये. हा आरसा आयताकार व गोलाकार असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi