Article Fengsui Article %e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80 107051000025_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॅलिग्राफी

कॅलिग्राफी
फेंगशुईतील कॅलिग्राफीत असलेल्या रहस्यमय शक्तीमुळे त्याच्याविषयी लोकांची उत्सूकता वाढत आहे. मानसिक शांतता, आनंद, समाधान कॅलिग्राफीमुळे मिळू शकते. आपले विचार व्यक्त करणे व आभार प्रदर्शित करणे यासाठीदेखील कॅलिग्राफी लिहिली जाते. याचा आधार शब्द आहेत. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला मा‍हिती असावा, याची काहीही गरज नाही. जेव्हा आपण कॅलिग्राफी पाहता तेव्हा त्यातील शक्ती, प्रवाह व प्रत्येक शब्दाच्या वर्णसंयोजनाकडे लक्ष द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi