Article Fengsui Article %e0%a4%98%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%80 107051000010_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घंटी

घंटी
घंट्यांमधून निर्माण होणारे मधुर स्वर सकारात्मक वातावरण निर्माण करतात. हल्ली अनेक घरात या घंट्या लावलेल्या दिसतात. हजारो वर्षांपासून वाईट गोष्टींपासून वाचवणे व चांगले विचार प्रदर्शित करणे यांचे घंट्या हे प्रतीक आहेत. फेंगशुईमध्ये यांचा उपयोग ''ची'' चे (उर्जा ) प्रतीक या स्वरूपात केला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi