फेंगशुई शास्त्रात डॉल्फिन मासा शुभ प्रतीक आहे. आपल्या घर व कार्यालयातील उत्तर किंवा आरोग्याशी संबंधित कोप-यात त्याला ठेवता येईल. आजार लवकर बरा होण्यासाठी व आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू नयेत यासाठी याची स्थापना करावी....