Article Fengsui Article %e0%a4%a8%e0%a5%88%e0%a4%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af %e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be %e0%a4%9d%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a5%80 107092600003_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नैऋत्य दिशा झुंबरासाठी चांगली

नैऋत्य दिशा झुंबरासाठी चांगली
NDND
घरातील नैऋत्य दिशा महत्त्वाची असते. कारण हा कोपरा पृथ्वी (माती) व मूलतत्वाशी संबंधित असतो. हा कोपरा 'विवाह आणि स्नेहसंबंधा'च्या पैलूही त्याच्याशी निगडीत असतात. आपला दिवाणखाना या दिशेला असेल, तर त्याचा फायदा घ्या. या दिशेला स्फटिकाचे झुंबर टांगा.

या झुंबराद्वारे उजळणारे दिवे सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत करतील. रोज संध्याकाळी कमीत कमी दोन तास तरी हे दिवे प्रकाशित करावेत. त्यामुळे पृथ्वी या मूतत्वाची मोठ्या प्रमाणात वृद्धी होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये स्नेहभाव व मिळून-मिसळून राहण्याची भावना वृद्धिंगत होते. अविवाहितांचे विवाह होण्याची शक्यता वाढीस लागते.

घरातील सुखसमृद्धीसाठी हे करा

Share this Story:

Follow Webdunia marathi