Article Fengsui Article %e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%88 %e0%a4%a6 %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%9c %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82 110080300016_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेंगशुई द चाइनिज वास्तू

फेंगशुई द चाइनिज वास्तू
ND
फेंगशुई एक चाइनिज शब्द आहे, ज्याचा शाब्दिक आर्त असतो वायू आणि जल. घराचा निर्माण कसा करावा, त्याला सुंदर कसे बनवावे, घरात काय काय वस्तू असायला पाहिजे अशा प्रश्नांचे उत्तर फेंगशुईमध्ये मिळतात.

फेंगशुई चीनचे वास्तुशास्त्र आहे. त्याच बरोबर फेंगशुईद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की घर, ऑफिस, कारखाना आणि कंपन्यांची संरचना कशी असायला पाहिजे ज्याने जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळू शकतो.

वास्तुशास्त्राचा उपयोग प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा हे कुशल वास्तुशास्त्री होते. त्यांनी देवतांसाठी कितेक अद्भुत निर्माण केले आहे जसे रावणाची लंका, श्रीकृष्णाची द्वारका इत्यादी त्यांच्या कलेचे असे उत्कृष्ट वास्तुशास्त्राचे उदाहरणे आहेत.

सुखाचा प्रतीक कास

फेंगशुईमध्ये कासवाला शुभ मानण्यात आले आहे. याला घरात ठेवण्यामुळे यशा बरोबरच धन-संपत्ती आणि सुख नांदते. कासवाला ऑफिस किंवा घराच्या उत्तर दिशेत ठेवायला पाहिजे. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे कासवाला जेव्हा कधी ठेवाल त्याचा चेहरा घराच्या आतील भागात असणे शुभ असते. हे कधीपण जोडप्यात नाही ठेवायला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi