Article Fengsui Article %e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96 %e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80 108082700004_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुध्दाची हसतमुख मूर्ती

बुध्दाची हसतमुख मूर्ती
ND
बुध्दाची हसतमुख मूर्ती संपत्तीच्या देवतांपैकी एक मानली जाते. बुध्दाची ही मूर्ती घरात ठेवल्याने प्रसन्नता, यश व आर्थिक समृध्दी लक्ष्मीच्या पावलांनी येते. बुध्दाची मूर्ती घरात ठेवली पाहिजे मात्र त्या मूर्तीचे स्थान हे महत्त्वाचे आहे. मूर्ती घराच्या मुख्य दरवाज्यासमोर ठेवली पाहिजे.

घरात येणार्‍या उर्जेचे ही मूर्ती हसतमु्‍ख मुद्रेत स्वागत करते. त्यानंतर ती उर्जा क्रियाशील होऊन समृध्दी प्रदान करते. संपत्तीच्या देवाची पूजा व प्रार्थना केली जात नाही मात्र ती सजवून ठेवता येते. बुध्दाची मूर्ती घराच्या दिवाणखाण्यातच मुख्य दरवाज्याच्या समोर ठेबलावर अथवा दरवाज्या समोरच्या एखाद्या कोपर्‍यात ठेवली पाहिजे मात्र, मूर्तीची दिशाही मुख्य दरवाज्याकडे असली पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi