लव्ह बर्डस हे दोन पक्षी प्रेमळ संबंध निर्माण करून ते चिरंतन राखण्याचे प्रतीक आहेत. यशस्वी व चांगल्या नातेसंबंधांसाठी यांना घरातील नैऋत्य दिशेच्या कोप-यात ठेवावे. यामुळे संबंध मजबूत व मधुर बनण्यास मदत होते.