Article Fengsui Article %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a1 %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%ae 107051000019_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विंड चाइम

विंड चाइम
विंड चाइमचा मधुर आवाज मनाला शांती देतो. दुःख: दूर करतो. भय, तणाव व क्रोधाला दूर करतो. संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. ध्वनीची कंपने व निनाद तणाव व शरीरातील भावनात्मक अडचणींना दूर करून मनाला शांतता देतात. मन शांत राहिल्याने जागरूकता वाढते व आत्म्याशी संबंध मजबूत होतात. या प्रकारे विंड चाइम उपयुक्त ठरते.

Share this Story:

Follow Webdunia marathi