Article Film Preview Marathi %e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8 %e0%a4%86%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f 111101100013_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजान - आगामी चित्रपट

अजान
बॅनर : जेएमजे एंटरटेनमेंट प्रा.लि., एलकेमिआ फिल्म्
दिग्दर्शक : प्रशांत चड्ढ
संगीत : सलीम मर्चेण्ट- सुलेमान मर्चेण्
कलाकार : सचिन जोशी, केंडिस बाउचर, आर्य बब्बर, रवि किशन, दलीप ताहिल, सचिन खेडेकर
रिलीज डेट : 14 ऑक्टोबर 2011
IFM


अजान खान हा अर्धा भारतीय आणि अर्धा अफगाणी आहे. तो 'रॉ'साठी काम करत असतो. त्याला त्याच्या भावाचा शोध आहे, ज्यावर दहशतवादी असण्याचा आरोप लागला असतो. भावाच्या शोधात तो एका डॉक्टरच्या रस्त्यात बाधा बनतो जो भारताला नष्ट करण्याची योजना आखत असतो. त्यानंतर त्याला त्याला बऱ्याच गोष्टींचा पत्ता लागतो. कशा प्रकारे अजान आपल्या रस्त्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करतो, हे सर्वकाही तुम्हाला बघायला मिळेल रहस्य आणि रोमांचाने भरलेले चित्रपट ‘अजान’मध्ये.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi