Article Film Preview Marathi %e0%a4%87%e0%a4%b8%e0%a4%95 %e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b5%e0%a5%80%e2%80%8d %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82 113072300010_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इसक : मूवी‍ प्रिव्यू

सिनेगप्पा
बॅनर : पॅन इंडिया प्रा.लि.
निर्माता : शैलेश आर. सिंह, धवल गाडा
दिग्दर्शक : मनीष तिवारी
संगीत : सचिन, जिगर, कृष्णा
कलाकार : प्रतीक बब्बर, अमाइरा दस्तूर, रवि किशन, राजेश्वरी सचदेव, नीना गुप्ता
रिलीज डेट : 26 जुलै 2013

PR


‘इसक’मध्ये इंग्रेजीचे प्रसिद्ध लेखक विलियम शेक्सपीयरचे जगप्रसिद्ध नाटक ‘रोमियो ऍड जूलियट’ला, भारतीय स्वरूपात साकारण्यात आले आहे. 'इसक'चे निदर्शन मनीष तिवारी यांनी केले आहे. बनारस आणि त्याच्या आजू बाजूच्या क्षेत्रांमध्ये तयार करण्यात आलेल्या चित्रपटात, तेथील वाळू माफिया आणि नक्षलवाद्यांद्वारे करण्यात आलेल्या हिंसेला दर्शवण्यात आले आहे.

webdunia
PR


या वाळू माफियाला बनारसचे दोन कुटुंब कश्यप आणि मिश्रा द्वारे चालवण्यात येत असतो. हे दोन्ही कुटुंब एक दूसर्‍यांचे विरोधी आहे. कश्यपला त्याच्या पहिल्या बायकोकडून एक सुंदर 18 वर्षाची मुलगी आहे, जिचे नाव ‘बच्ची’आहे. दुसरीकडे मिश्रा यांचा एक मुलगा आहे, राहुल, ज्याला मुली आणि बंदुकींचा शौक आहे.


webdunia
PR

परिस्थितीत तेव्हा मोठा बदल होतो जेव्हा या दोन्ही कुटुंबीयांचे हे वाद युद्धात बदलतात, आणि राहुल व बच्ची एक मेकांना प्रेम करू लागतात. पुढे होतो भरपूर एक्शन आणि ड्रामा.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi