Article Film Preview Marathi %e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95 %e0%a4%97%e0%a4%a8 %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%97%e0%a4%a8 109082700050_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्विक गन मुरूगन

क्विक गन मुरूगन सिनेगप्पा
IFM
बॅनर : ए फैट फिश मोशन पिक्चर्स, फॉक्स स्टार स्टुडियो
दिग्दर्शक : शशांक घोष
कलाकार : राजेद्र प्रसाद, विनय पाठक, रणवीर शौरी, संध्या मृदुल, रम्भा, अश्विन मुश्रान

क्विक गन मुरूगन हा साऊथ इंडियन काऊबॉय आहे. असहाय लोकांचे तो रक्षण करतो. मदत करतो. काम करण्याची त्याची एक पद्धत आहे. काम करताना तो घोटाळेही बरेच करतो. राईस प्लेट हा त्याचा शत्रू आहे. त्याच्याशी त्याची कायम हाणामारी होते. दक्षिण भारतीय गावात जन्मलेला हा मुरूगन शेवटी मुंबईत जाऊन पोहोचतो. मॅंगो डॉली ही त्याच्यावर प्रेम करतेय. पण ती प्रेम व्यक्त करत नाही. मुरूगनचे प्रेम मात्र लॉकेट गर्लवर आहे.

आमीर खानने नुकताच हा चित्रपट बघितला. त्याने या चित्रपटाची बरीच तारीफ केली आहे. त्यामुळे लोकांनाही तो आवडेल असा दावा केला जातो आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi