Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'जंजीर'चे कथानक

'जंजीर'चे कथानक

वेबदुनिया

बॅनर : रिलायंस एंटरटेनमेंट, अदाई मेहरा प्रॉडक्शन्स प्रा.लि., फ्लाइंग टर्टल फिल्म्स, रैम्पेज मोशन पिक्चर्स लि.
दिग्दर्शक : अपूर्व लाखिया
संगीत : चिरंतन भट्ट, आनंद राज आनंद
कलाकार : राम चरण, प्रियंका चोप्रा, संजय दत्त, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, माही गिल
रिलीज डेट : 6 सप्टेंबर 2013

प्रकाश मेहरा द्वारे दिग्दर्शित ‘जंजीर’ (1973)ने अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार बनविले होते. त्याच चित्रपटाचे रीमेक 40 वर्षांनंतर करण्यात येत आहे, ज्यात लीड रोल दक्षिण भारतीय चित्रपटांचा स्टार राम चरण तेजा याने साकारला आहे.

WD

webdunia
WD


विजय एक इमानदार पोलिस ऑफिसर आहे आणि एकवेळा परत त्याचे ट्रांसफर झाले असते. त्याचे मुख्य मिशन अंडरवर्ल्डच्या गुंड्यांना कारागृहाची हवा खिलवणे आहे टाकणे आहे. त्याच्याजवळ एक असे प्रकरण येतं ज्यात तेजाच्या गुंड्यांनी केलेल्या हत्येचा ग्वाह पोलिसाला मदत करण्यास नकार देतो. तेव्हा विजय रियाला तेजाच्या विरुद्ध ग्वाही देण्यास तयार करतो.

webdunia
PR


तेल माफिया तेजाला कुठल्याही दशेत रियाचा मृत्यू हवा असतो. पण विजय तिच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करतो आणि तिला आपल्या घरी जागा देतो. हळू हळू विजय रियाला प्रेम करू लागतो.

webdunia
PR


विजयची भेट शेरखानशी होते. शेरखान अवैधरीत्या मोटरची खरीद आणि विकण्याचे काम करत असतो. विजयच्या ईमानदारीने शेरखान फारच प्रभावित होतो आणि स्वतः:ला बदलतो. तो विजयला आपला मित्र मानू लागतो आणि त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार असतो.

webdunia
PR


विजय आपली लढाई स्वतः: लढत असतो. तो आपल्या आई वडिलांच्या खूनीच्या शोधात असतो. तो जेव्हा लहान असतो तेव्हा त्याच्या डोळ्या देखत त्याच्या आई वडिलांची हत्या करण्यात आली असते.

webdunia
PR


‘जंजीर’ची कथा विजयचे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई, तेजाला पकडण्याचा प्रयत्न आणि आपल्या आई वडिलांच्या खूनीचा शोध घेणे आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi