Article Film Preview Marathi %e0%a4%9c%e0%a4%ac %e0%a4%a4%e0%a4%95 %e0%a4%b9%e0%a5%88 %e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8 %e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95 112110900008_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जब तक है जान चे कथानक

जब तक है जान
बॅनर : यशराज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपड़ा
दिग्दर्शक : यश चोपड़ा
संगीत : ए.आर.रहमान
कलाकार : शाहरुख खान, कैटरीना कैफ, अनुष्का शर्मा
प्रदर्शन तारीख : १३ नोव्हेंबर २०१

PR
PR


जब तक है जान चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्यापही गुप्तता कायम आहे. यशराज बॅनर कथानकाबाबत नेहमीच गुप्तता पाळते. कित्येकदा तर कलाकारांनाही याबाबत माहिती नसते.

webdunia
PR
PR


चित्रपटाचे कथानक यश चोपडांच्या 'दाग' चित्रपटापासून प्रेरित असल्याचे म्हटल्या गेले होते मात्र नंतर त्याचे खंडन करण्यात आले. जब तक.. एक प्रेमकथा असून समर (शाहरुख खान), मीरा (कैटरीना कैफ) व अकीरा (अनुष्का शर्मा) या पात्रांभोवती कथा गुंफण्यात आली आहे.

webdunia
PR
PR


शाहरुखचे पात्र वयाच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर दाखवण्यात आले असून तरुणपणी तो संगीतकाराच्या रूपात असून लंडनमध्ये राहतो, गिटार वाजवतो. त्याच्यासोबत कैटरीना असून यश चोपडांनी तिला सुंदरपणे सादर केले आहे.

webdunia
PR
PR


शाहरुखचे परिपक्व पात्र लष्करी अधिकार्‍याच्या रूपात असून तो कमी बोलणे पसंत करतो. त्याच्यासाठी कर्तव्य सर्वतोपरी आहे. तो काश्मीरमध्ये कार्यरत आहे. लष्करी अधिकारी समर सोबत २१ वर्षीय अकीरा असून ती डिस्कवरी वाहिनीसाठी डॉक्यूमॅट्री बनवते. ती खूपच महत्त्वाकांक्षी असून स्वप्नपूर्तीसाठी कोणताही धोका घेण्यास तयार आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi