Article Film Preview Marathi %e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%be %e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be %e0%a4%9c%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%80 110120900027_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेरा क्या होगा जॉनी

तेरा क्या होगा जॉनी
IFM
निर्माता : टूटू जे. शर्मा, सुधीर मिश्रा, मनू एस. कुमारन
दिग्दर्शक : सुधीर मिश्रा
संगीत : पंकज अवस्थी, अभिषेक रे, अली अजमत
कलाकार : नील नितीन मुकेश, सोहा अली खान, शहाना गोस्वामी, करण नाथ, सौरभ शुक्ला, सिकंदर अग्रवाल, विजय मौर्या, केके मेनन.

’तेरा क्या होगा जॉनी’ बऱ्याच दिवसांपासून तयार आहे, पण काही कारणांमुळे रिलीज झाली नाही. 17 डिसेंबर रोजी या चित्रपटाला रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट एक थ्रिलिंग ड्रामा आहे, ज्याची कथा व दिग्दर्शन सुधीर मिश्रा आहे. मुंबईमध्ये प्रेम, लाच, धोका, वासना आणि आशा सारख्या शब्दांची नवीन परिभाषा काय आहे, हे या चित्रपटात दर्शविले आहे.

'इंडिया शायनिंग ड्रीम'चा परवेझ (नील नितीन मुकेश)ला एक भाग बनायचे आहे. लवकरात लवकर अमीर कसे व्हायचे, हे त्याला कळत नाही. तो दिव्या (शहाना गोस्वामी)शी प्रेम करतो, जी भ्रष्ट पोलिस ऑफिसर चिपले (केके मेनन)ची बायको आहे. चिपले चुकीच्या पद्धतीने कमावून ठेवलेले पैसे एका फ्लॅटमध्ये लपवून ठेवतो, ज्याला लंपास करण्याची योजना परवेझ बनवतो. त्याच्या ह्या निर्णयामुळे त्याच्या व कॉफी डिलिव्हरी बॉय (सिकंदर अग्रवाल)च्या जीवनात हलचल होते.

webdunia
IFM
चित्रपटात दुसरी कहाणी प्रीती (सोहा अली खान) आणि विशाल (करण नाथ)ची आहे. प्रीती एक लहान मॉडल आहे आणि विशाल अपराधी. या सर्व लोकांच्या जीवनाचे तार कुठे न कुठे छुट्टा (विजय मौर्या)शी जुडलेले आहे जो की एक ड्रग डीलर आहे. छुट्टाचे म्हणणे असते की 'समुद्रात प्रत्येक नावाची एक लाट येते.... जर पकडून घेतले तर भाग्य नाहीतर सर्व वडा पाव'. सुधीर मिश्रा ने या सर्व कलाकारांच्या माध्यमाने वर्तमानात बदलत असणारे बदलणारे जीवन मूल्यांना दाखवण्याचा प्रयत्न ‘तेरा क्या होगा जॉनी’मध्ये केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi