Article Film Preview Marathi %e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%af%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95 109061200051_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यूयॉर्क

न्यूयॉर्क सिनेगप्पा
निर्माता : आदित्य चोपड़ा
दिग्दर्शक : कबीर खान
कथा : आदित्य चोप्रा
पटकथा-संवाद-गीत : संदीप श्रीवास्तव
संगीत : प्रीतम
कलाकार : जॉन अब्राहम, कैटरीना कैफ, नील नितिन मुकेश, इरफान

न्यूयॉर्क ही तीन मित्रांच्या आसपास घुटमळणारी कथा आहे. ही सगळी कथा न्यूयॉर्कमध्ये घडते. उमर (नील नितिन मुकेश) आयुष्यात पहिल्यांदाच परदेशात गेला आहे. सॅम (जॉन अब्राहम) व माया (कतरीना कैफ) यांच्यासह त्याने न्यूयॉर्क पाहिलेय.

मस्त मजेत आयुष्य चाललेले असताना एक दिवस मात्र हे आयुष्य बदलते. एक घडलेली घटना वर्तमानपत्राची एक हेडलाईन असते. पण त्यामुळे या तिघांचे आयुष्य मात्र बदलते. एफबीआय अंडरकव्हर एजंट रोशनमुळे (इरफान खान) या तिघांच्या आयुष्यात वेगळेच वळण येते.

पात्र परिचय

IFM
समीर (जॉन अब्राहम)
समीर उर्फ सॅम. त्याला त्याच्या विद्यापीठातले सगळे मित्र 'स्टार ऑफ कॅम्पस' म्हणतात. एथेलेटिक व हॅंडसम असल्यामुळे तो विद्यापीठात लोकप्रिय आहे.

webdunia
IFM
माया (कैतरीना कैफ)
भारतीय वंशाची माया न्यूयॉर्कमध्येच वाढलीय. सॅमबरोबर शिकतेय. सरळ व हसतमुख स्वभावामुळे अनेकांना ती आवडते.

webdunia
IFM
उमर (नील नितिन मुकेश)
दिल्लीच्या लाला लजपतराय नगरमध्ये रहाणारा उमर मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. स्कॉलरशिप मिळवून तो न्यूयॉर्कमध्ये पोहोचला आहे.

webdunia
IFM
रोशन (इरफान खान)
एफबीआय एजंट असलेला रोशन अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....

Share this Story:

Follow Webdunia marathi