Article Film Preview Marathi %e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%a1 %e0%a4%b2%e0%a4%95 %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6 109010200069_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॅड लक गोविंद

बॅड लक गोविंद
IFM
निर्माता - हिमांशु एच. शाह, चिराग शाह, वरुण खन्ना, तरुण अरोरा
पटकथा, दिग्दर्शक - वरुण खन्ना
संगीत - अबू मलिक
कलाकार - गौरव कपूर, हृषिता भट्ट, व्रजेश हीरजी, झाकिर हुसेन, परमीत सेठी, ललित मोहन तिवारी, गोविंद नामदेव, अर्चना पूरनसिंह

एखाद्याचे नशिब फुटकेच असेल तर कितीही चांगले काम केले तर यश पदरात पडत नाही. गोविंद (गौरव कपूर)च्या बाबतीतही असेच आहे. त्याच्या नशिबात काहीच चांगले लिहलेले नाही. ज्या कामात तो हात घालेल ते काम बिघडलेच म्हणून समजा...

webdunia
IFM
टीव्ही चॅनलमध्ये काम करत असणारी ममता (अर्चना पूरन सिंह) गोविंदला दिल्लीतून मुंबईत घेऊन येते आणि त्याच्या बाबतीत अशा काही हास्यास्पद घटना घडतात की बोलायचीच सोय नाही.

अंडरवल्डचे सहा डॉन (गोविंद नामदेव, परमीत सेठी, व्रजेश हीरजी, ललित मोहन तिवारी, जाकिर हुसैन और गणेश यादव) आणि एका सुंदर नर्स (हृषिता भट्ट)शी भेट झाल्यानंतर तर एकच धम्माल येते. आपल्या जीवनाला वैतागलेला गोविंदा सकारात्मक विचार करू लागतो आणि त्याचे जीवनच बदलून जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi