Article Film Preview Marathi %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8 %e0%a4%97%e0%a4%8f %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a5%87 %e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%ae 108081200016_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मान गए मुगले आजम

मान गए मुगले आजम
PR
निर्माता- दिग्दर्शक : संजय चहल
कलाकार: राहुल बोस, मल्लिका शेरावत, परेश रावल, के के मेनन, पवन मल्होत्रा, झाकिर हुसैन

'मान गए मुगले आजम' या चित्रपटाचे कथानक एका नाटक कंपनीवर गुंफण्यात आले आहे. ही नाटक कंपनी एका छोट्याशा शहरात 'मान गए मुगले आजम' या नावाचे नाटक सादर करतात. अचानक त्या शहरात असलेल्या डॉनकडून ते शहर बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळते. तेव्हापासून चित्रपटाच्या कथानकात विविध रंग चढायला सुरवात होते.

शहरावर कोसळलेल्या संकटाचे नाटक कंपनीतील सर्व सदस्य कसे निवारण करतात. डॉनने तयार केलेल्या सापळ्यात नाटक कंपनीचे सदस्य त्यालाच कसे अडकवतात व डॉनचे कारस्थान कसे उधळतात हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi