Article Film Preview Marathi %e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%80 %e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f 111051900009_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेडी : येणारे चित्रपट

रेडी येणारे चित्रपट
बॅनर : सोहेल खान प्रॉडक्शन्स, टी सीरिज, रवैल ग्रँडसन एंटरटेनमेंट एंड सॉफ्टवेयर प्रा.लि.
निर्माता : रजत रवैल, भूषण कुमार, नितिन मनमोहन, किशन कुमार, सोहेल खान
दिग्दर्शक : अनीस बज्मी
संगीत : प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : सलमान खान, असिन, आर्य बब्बर, परेश रावल, महेश माँजरेकर, अखिलेन्द्र मिश्रा, पुनीत इस्सर, मनोज जोशी, मनोज पाहवा, शरत सक्सेना
रिलीज डेट : 3 जून 2011
PR

बऱ्याच चित्रपटात सलमानचे नाव प्रेम म्हणून होते. ‘रेडी’मध्ये तो परत प्रेम नावाची भूमिका करून प्रेक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रेम आपल्या पिता आणि काकांच्या संपत्तीचा एकुलता एक वारस आहे. त्याच्या वडिलांची इच्छा असते की प्रेमने आपला संसार मांडावा. त्यांना नातवंडांबरोबर राहण्याची संधी द्यावी, पण प्रेमला त्याचा सिंगल स्टेटस फार आवडतो. सिंगल राहण्याचा तो भरपूर आनंद घेत असतो.


webdunia
PR

संजना (असीन)चे आई-वडील या जगात नसतात, पण तिच्यासाठी भरपूर संपत्ती सोडून गेलेले असतात. संजनाच्या नातलगांचे डोळे तिच्या संपत्तीवर असतात. संजना आपल्या नातलगांबरोबर राहण्यासाठी नुकतीच भारतात परतली आहे. संजनाच्या काकांची इच्छा असते की तिने त्यांच्या पसंतीने लग्न करावे.


webdunia
PR

प्रेम आणि संजना एक दुसर्‍यांच्या प्रेमात पडतात. प्रेमचे वडील फारच खूश असतात की त्यांचा मुलगा आता लग्न करणार आहे. संजनाच्या काकांना जेव्हा संजना आणि प्रेमच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळत, तेव्हा ते त्या दोघांना वेगळ करण्याचा कट रचतात पण प्रेम आणि त्याचा कुटुंब त्यांचा प्रत्येक चालीला मात करतात. त्या दरम्यान बरेच गैरसमज निर्माण होतात. रेडीत रोमांस, कॉमेडी आणि ऍक्शनसोबत सर्व गरम मसाले आहेत, जे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुरेसे आहे.


webdunia
PR

निर्देशकाबद्दल :

बॉक्स ऑफिसवर अनीसचे मागील काही चित्रपट भले फ्लॉप झाले आहेत, पण ‘रेडी’च्या यशाची तिला पूर्ण खात्री आहे. तिचे म्हणणे आहे की ‘नो एंट्री’नंतर सलमानसोबत तिचे हे दुसरे चित्रपट आहे जे नक्कीच यशस्वी ठरतील. असीनचे म्हणणे आहे की कौटुंबिक चित्रपट पसंत करणाऱ्यांना ‘रेडी’ नक्कीच आवडेल.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi