आदित्य चोप्राने वाय फिल्म्स नावाचे एक बॅनर तयार केले आहे, ज्यात टीनएजर्स आणि युवांना लक्षात ठेऊन चित्रपटांचे निर्माण केले जातील. या चित्रपटांना युवा दिग्दर्शकांद्वारे तयार केले जाईल आणि कलाकार देखील नवीनच राहणार आहेत. सद्या त्या बॅनरमध्ये लव का द एंड, मुझसे फ्रेंडशिप करोगे आणि वायरस दीवान सारखे चित्रपट तयार करण्यात येत आहे, ज्यात लव का द एंड 6 मे रोजी रिलीज होणार आहे.
PR
रिया (श्रद्धा कपूर) एक साधारण मुलगी आहे जी लव नंदा (ताहा शाह)शी प्रेम करत असते. लव कॉलेजचा सर्वात लाडका मुलगा असून मोठ्या घराण्याचा असतो. आपल्या 18व्या वाढदिवसानिमित्त रिया, लवसोबत आपल्या संबंधाला ‘नेक्स्ट लेवल’ जर घेऊन जाण्याचा प्लॅन करते.
PR
रियाला कळत की लव काही कॅरेक्टरने चांगला नाही आहे जशी ती आतापर्यंत त्याला समजत होती. ती हे कळल्यावर दुखी होत नाही आणि चिडतही नाही, बलकी त्याला धडा शिकवायचा निश्चय करते. ते पण एकाच रात्री आपल्या मित्रांसोबत. त्या क्रेझी नाइटमध्ये मुली, प्रेम, जिंदगी, मैत्रीबद्दल बरेच काही नवीन गोष्ट शिकते.