Article Film Preview Marathi %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b2 %e0%a5%a8%e0%a5%ac %e0%a4%86%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f 113020100013_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पेशल २६: आगामी चित्रपट

स्पेशल 26
PR
PR


बॅनर : वाइड फ्रेम्स फिल्म्स, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, ए फ्राइडे फिल्मवर्क्स
निर्माता : शीतल भाटिया, कुमार मंगत पाठक
दिग्दर्शक : नीरज पांडे
संगीत : एमएम करीम, हिमेश रेशमिया
कलाकार : अक्षय कुमार, काजल अग्रवाल, मनोज बाजपेयी, अनुपम खेर, जिम्मी शेरगिल, राजेश शर्मा
प्रदर्शन दिनांक: ८ फेब्रुवारी २०१

'ए वेन्सडे' सारखा सशक्त चित्रपट बनवून दिग्दर्शक नीरज पांडे यांनी दमदार सुरूवात केली होती. यानंतर तब्बल तीन वर्षांनी 'स्पेशल २६' नावांचा त्यांचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यांना अक्षय सोबत हा चित्रपट करायचा असल्याने दिर्घ प्रतिक्षा करावी लागली. अक्षय अगोदर अजय देवगन व अभिषेक बच्चनला घेण्याचा प्रयत्न झाला मात्र ते जमून आले नाही, असे समजते.

webdunia
PR
PR


चित्रपट ऐंशीच्या दशकात घडलेल्या काही सत्य घटनांवर आधारीत आहे. काही चतुर ठगांनी प्रसिद्ध व्यापारी व राजकीय नेत्यांना बनावट आयकर अधिकारी बनून लुबाडले होते. त्यांच्या ठिकाणांवर बनावट छापे घालून काळा पैसा जप्त केला होता. नंतर काहींना हे गौडबंगाल समजून आले मात्र काळ्या पैशामुळे त्यांना मौन पाळले.

webdunia
PR
PR


याप्रकारे १९८७ मध्ये मुंबईत या ठगांनी एका दागिन्यांच्या दुकानावर छापा घातला आणि लाखोंचे दागीने घेऊन गेले. काजल अग्रवालने चित्रपट शिक्षिकेची भूमिका निभावली आहे. अक्षय कुमारची भूमिकाही रूढ इमेज पेक्षा वेगळी आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi