बॅनर : डार मोशन पिक्चर्स, बीवीजी फिल्म्स निर्माता : विक्रम भट्ट, अरुण रंगाचारी दिग्दर्शक : विक्रम भट्ट संगीत : चिरंतन भट्ट कलाकार : महाक्षय चक्रवर्ती, टिया बाजपेयी, अंचित कौर, आरिफ जकारिया रिलीज डेट : 6 मई 2011
WD
भारतात बऱ्याच वर्षात हिंदीत 3-डी चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत आहे. विक्रम भट्टने हे चित्रपट तयार केले आहे आणि त्याचे असे म्हणणे आहे की ‘हांटेड’ भारतातील पहिले स्टीरियोस्कोपिक थ्री डी हॉरर चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका बंगल्याच्या अवती भवति फिरते. ही हवेली डलहोजीमध्ये स्थित आहे. या बंगल्याशी निगडित बऱ्याच कथा आहेत. लोकांचे मत आहे की या बंगल्यात एका आत्मेचा निवास आहे आणि रात्री भयावह आवाजाबरोबरच विचित्र प्रसंग घडतात.
WD
रेहान या हवेलीचा मालक आहे. कर्जात त्यांचा संपूर्ण परिवार बुडाला आहे. म्हणून तो ह्या हवेलीला विकण्यासाठी डलहोजी येतो. त्याला खरीददार मिळतो पण तो एग्रीमेंटवर तेव्हाच साइन करण्यास होकार देतो जेव्हा रेहान हवेलीतून त्या आत्मेला बाहेर काढेल. रेहान त्या हवेलीत थांबतो आणि त्याच्या बरोबरच रहस्यमय घटना घडतात. बंगल्याच्या भूतकाळातील घटना समोर येतात. एक सुंदर मुलीचा फोटो त्याला सापडतो, जिचे नाव मीरा आहे. रेहान त्या फोटोशी निगडित प्रत्येक घटनांचा शोध लावतो.
WD
दिग्दर्शकाबद्दल : गुलाम (1998), कसूर (2001), राज (2002), आवारा पागल दीवाना (2002), 1920 (2008) सारख्या सफल चित्रपटांचे निदर्शन केलेले विक्रम भट्टचा कळ सद्या हॉरर चित्रपटांकडे आहे. आता ते थ्री डी तंत्रज्ञानाच्या माध्यमाने प्रेक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे म्हणणे आहे की हांटेड थ्री-डी बघणे दर्शकांसाठी एक नवीन अनुभव राहील.