Article Film Preview Marathi %e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9c%e0%a5%85%e0%a4%95 108032700016_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हायजॅक

हायजॅक
IFMIFM
निर्माता : दिनेश विजान - कुणाल शिवदासानी
दिग्दर्शक : कुणाल शिवदासानी
कलाकार : शायनी आहूजा, इशा देओल, के. के. रैना, मोना आंबेगावकर, कावेरी झा

विक्रम मदान (शायनी आहूजा) चंदिगडच्या विमानतळावर अधिकारी आहे. त्याला लोकांत मिसळणे आवडत नाही. त्याचा एकमेव मित्र राजीवही विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

विक्रमची मुलगी ज्या विमानाने दिल्लीहून अमृतसरला जात असते, ते विमान हायजॅक केल्याचे विक्रमला कळते. त्या विमानात सहा दहशतवादी असतात. मकसूद (केके रैना) नावाच्या दहशतवाद्याला मुक्त करावे, अशी त्यांची मागणी आहे.

मकसूदच्या सुटकेसाठी दहशतवादी चंडिगडला विमान उतरविण्यास भाग पाडतात. विक्रमला त्या विमानाच्या आत जाण्याची संधी मिळते. विमानात पोहोचल्यावर त्याला भेटते एअरहोस्टेस सायरा (ईशा देओल).

सायराच्या मदतीने विक्रम प्रवाशांच्या मानेवरची टांगती तलवार दूर करतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi