Article Film Preview Marathi %e2%80%98%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2 %e0%a4%a4%e0%a5%8b %e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%b9%e0%a5%88 %e0%a4%9c%e0%a5%80%e2%80%99 111011200013_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘दिल तो बच्चा है जी’

‘दिल तो बच्चा है जी’
बॅनर : भंडारकर एंटरटेनमेंट, वाइड फ्रेम पिक्चर्स
निर्माता : कुमार मंगत पाठक, मधुर भंडारकर
दिग्दर्शक : मधुर भंडारकर
संगीत : प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : अजय देवगन, इमरान हाशमी, ओमी वैद्य, श्रुति हासन, शाजान पद्मसी, श्रद्धा दास
रिलीज डेट : 28 जानेवारी 2011
PR

‘दिल तो बच्चा है जी’ एक रोमांटिक-कॉमेडी चित्रपट आहे. नरेन आहूजा (अजय देवगन), मिलिंद केलकर (ओमी वैद्य), अभय (इमरान हाशमी) यांच्या आजू बाजू ही कथा फिरत असते. नरेन आहे 30 वर्षाच्या जवळपास असून तो एका मल्टिनॅशनल बँकेत तो मॅनेजरच्या पोस्ट वर आहे. त्याचा घटस्फोट झालेला आहे. त्याची भेट एक सुंदर आणि उत्साही मुलगी जून पिंटो (शाजान पद्मसी)शी होते. जूनने नुकतेच आपले टीन एज ओलांडले आहे. जूनच्या प्रती नरेनचे आकर्षक वाढते आणि तो आपली राहणीसुद्धा बदलतो.

webdunia
PR

मिलिंद, कविता म्हणतो आणि एक आदर्श प्रेमी ही आहे. त्याला खऱ्या प्रेमाचा शोध असतो. शेवटी त्याला त्याची ड्रीम गर्ल मिळते. गुनगून सरकार (श्रद्धा दास) महत्त्वाकांक्षी मुलगी आहे आणि आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात बदलण्याची इच्छा बाळगून असते. ती रेडियो जॉकी असते पण तिला अभिनेत्री बनायचे आहे.


webdunia
PR
अभयचे जग म्हणजे मुली त्याचा आजूबाजू फिरत असतात. नेहमी तो त्यांच्या पाठीमागे धावत असतो. जास्त शिकलेला नसून एक जीम ट्रेनरच्या स्वरूपात तो काम करत असतो. निक्की (श्रुती हासन)शी तो प्रेम करत असतो पण तो तिळा ओळखत नाही. 'दिल तो बच्चा है' ह्या चित्रपटात प्रेमाच्या भावनेला मौज-मस्तीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

webdunia
PR

दिग्दर्शकाबद्दल माहिती : मधुर भांडारकराने थोडा बदलावं करून पहिल्यांदा हलके-फुलके चित्रपट तयार केले आहे. असे वाटू लागते होते की तो आता टाइप्ड होत आहे म्हणून त्याने आपला ट्रेक बदलला. चांदनी बार (2001), पेज 3 (2005), कॉपोरेट (2006) आणि फॅशन (2008) सारखे उत्तम चित्रपट तयार करणाऱ्या मधुरचा हा प्रवास कसा राहील हे बघूया आपण 'दिल तो बच्चा है' मध्ये!

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi