PR नॉक आऊट हा अत्यंत गतिमान जीवनावर आधारीत चित्रपट आहे. दुपारी 11 ते 1 दरम्यानच्या घडणार्या घटनांवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. संजय दत्त एक रेंजर असतो. त्याला शस्त्रांची आवड असते. त्याला स्वत:वर इतका विश्वास असतो, की तो दुसर्यांवर मुळीच विश्वास ठेवत नसतो. त्याला एकट्याला काम करायला आवडत असते....