देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923ला पंजाबच्या गुरदास कस्बेमध्ये झाला होता. त्यांचे वडील पिशोरीमल एक ख्यातनम वकील असून कांग्रेस कार्यकर्ता देखील होते आणि स्वतंत्रता आंदोलनात जेलमध्ये ही गेले होते. ते हिंदी /इंग्रेजी/संस्कृत/उर्दू/पंजाबी/ अरबी/जर्मन/हिब्रू सारख्या भाषा बोलत होते. गीता आणि कुरानवर त्यांचा अधिकार होता आणि बायबिलबद्दल ते नेहमी म्हणायचे की जर इंग्रजी शिकायची असेल तर बायबिलचे पठन करा. हिंदी चित्रपटसृष्टीत देवानंद याचे नाव रोमांसचे बादशहा म्हणून आहे. त्यांनी आपल्या आत्मकथेतही 'रोमांसिंग विद लाईफ' या शीर्षकाने सुरुवात केली आहे. देश-विदेशातून याचे स्वागत झाले. आपले फिल्मी जीवन प्रेममय करणाऱ्या व इतरांना जीवनाची उमेद देणा-या देवसाहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या 'रोमासिंग' चित्रपट प्रवासावर एक नजर फिरवू.
चूप-चूप खड़े हो जरूर कोई बात है