Article Friendship Day Marathi %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be %e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a6%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%aa%e0%a4%a3 %e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a5%87 110073100012_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा एकदा मी बालपण जगले!

- रुपाली बर्वे

मैत्री दिन

ND
ते तासं-तास गप्पा मारणे

विषय नसतानाही चर्चा करणे

रोजचं मित्र- ‍मैत्रीणींसह गप्पांची मैफल जमवणे

खरंच सांगते तुझ्यासोबत पुन्हा एकदा मी बालपण जगले

कोणालाही आपण चिडवायचो

प्रत्येकालाच नवीन ओळख द्यायचो

सारं दु:ख विसरत मोठ्‍याने हसायचो..

खरंच सांगते तुझ्यासोबत पुन्हा एकदा मी बालपण जगल

माझ्यापासून तू कधीही दुर होऊ नये

एकामेकांशी आपणं कधी काही लपवू नये

माझ्या प्रेमाचा विसर कधीही पडू नये

कारण,

खरंच सांगते तुझ्यासोबत पुन्हा एकदा मी बालपण जगले


Share this Story:

Follow Webdunia marathi