Publish Date: Sat, 01 Aug 2015 (18:05 IST)
Updated Date: Sat, 01 Aug 2015 (18:11 IST)
चांगला मित्र रागवाला किंवा रुसला तर त्याला पटकन पटवून घ्या कारण की त्याला तुमचे सगळे सीक्रेट माहीत आहे....
मी आपल्या मित्राला म्हटले की यार! लग्नानंतर माझ्या अडचणी खूप वाढल्या, त्या कमी करण्यासाठी काही उपाय कर. तर तो माझ्या बायकोला घेऊन पळून गेला....