Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kaju Paneer Laddu काजू - पनीर लाडू

Kaju Paneer Laddu काजू - पनीर लाडू
, शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (16:12 IST)
साहित्य : 100 ग्रॅम पनीर, खवा 300 ग्रॅम, 200 ग्रॅम पिठी साखर, 1/2 चमचा वेलची पूड, केशर काड्या, चांदीचा वर्ख.
 
कृती : सर्वप्रथम पनीर किसून भाजून घ्या. काजूचे कापसुद्धा भाजून घ्या. आता खवा किसून 2 मिनिट भाजून घ्या. केशर, गुलाब पाण्यात टाकून पनीरमध्ये मिसळून घ्या. काजूचे काप पनीरमध्ये मिक्स करा.
 
खव्यात साखर वेलची मिसळा. पनीराचे गोळे तयार करा व तसेच खव्याचे सुद्धा तितकेच गोळे तयार करा. खव्याची गोळी हातावर ठेवून त्यावर पनीर काजूची गोळी ठेवून चांगल्याप्रकारे बंद करून लाडू सारखे वळून घ्यावे. लाडवाला चांदीचा वर्ख व केशराने सजवून नैवैद्य लावावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परिवर्तिनी एकादशी : एकादशीला करा हा उपाय, सर्व अडचणी दूर होतील