साहित्य: कणीक, मीठ, तेल, गूळ खोबर्याचं किंवा कोणतंही आवडीचं सारण.
कृती : कणकेत चिमूटभर मीठ आणि थोडं तेल घालून पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट मळावं. भिजवलेल्या कणकेची पातळ पारी लाटावी. त्यात आवडीनुसार कोणतंही सारण भरून मोदक करावेत आणि तांदळाच्या पिठाच्या मोदकाप्रमाणे वाफवावेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा