Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या गणरायाला करा 'ग्लोबल'

आपल्या गणरायाला करा 'ग्लोबल'
WDWD
गणरायांच्या आगमानाने घराघरांत मांगल्याचे, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी संस्कृतीचे प्रत्येक स्पंदन जपणार्‍या मराठी. वेबदुनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने गणेशोत्सव विशेष या प्रस्तुतीद्वारे गणरायाची अक्षरपूजा मांडली.
आता आपल्या मंडळाची किंवा घरातील गणेशाच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींचे जगभरात पसरलेल्या गणेशभक्तांना दर्शन घेण्याची संधी आम्ही देऊ करतोय. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचे आहे. आपल्या मंडळाच्या किंवा घरातील गणेशाच्या मूर्तीचे एक छानसे छायाचित्र marathi.[email protected]t या पत्त्यावर आमच्याकडे पाठवयाचे आहे.

म्हणजे जगभरात पसरलेले गणेशभक्त आपल्या गणेशाचे दर्शन या संकेतस्थळाच्या माध्यमातून घेऊ शकतील. आपली वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती केवळ आपल्या मंडळापुरती, घरापुरती किंवा आपल्या शहरापुरती मर्यादीत ठेवू नका. तिलाही 'ग्लोबल' करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.

Share this Story:

Follow Webdunia marathi