Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमके अळगिरीं निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर

एमके अळगिरीं निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर
चेन्नई , गुरूवार, 27 मार्च 2014 (11:28 IST)
द्रविड मुण्णेत्र कळघम (द्रमुक) पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मदुराईचे नेते  एम.के.अळगिरी हे लोकसभा निवडणूक रिंगणातून बाहेर  पडले आहे. मात्र अळीगिरी आपल्या भू‍मिकेवर ठाम  असल्याचे ठाम आहे. धाकटे बंधू एम.के.स्टॅलिन यांना लक्ष्य केल्याने अळ‍ीगिरी म्हणाले.
 
'द्रमुक' हकालपट्टी होण्यासारखे आपण काहीही चुकीचे काम केले नसल्याचे त्यांनी अळीगिरी यांनी सांगितले.
 
अळगिरी यांना त्यांचे वडील व 'द्रमुक'चे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी मंगळवारी त्यांना पक्षातून काढून टाकले. त्यावर बोलताना अळगिरी म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये 'द्रमुक'ची कामगिरी खराब होणार असून, ते एक-दोन  जागांपेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाहीत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi