लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणा-या महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून कोणते महत्त्वाचे उमेदवार जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. आपल्या मतदारसंघातील उमेदवारांबाबत गोंधळ उडू नये, यासाठी 'वेबदुनिया' संकेतस्थळाने तयार केलेली ही यादी.