Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनियांचा महाराष्ट्र प्रचार दौरा रद्द

सोनियांचा महाराष्ट्र प्रचार दौरा रद्द
, सोमवार, 21 एप्रिल 2014 (11:11 IST)
प्रकृती अस्वास्थामुळे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना महाराष्ट्राचा प्रचार दौरा अचानक रद्द करावा लागला आहे. 

सोनिया गांधी यांच्या महाराष्ट्रात मुंबई, धुळे, नंदुरबार या ठिकाणी प्रचार सभा होणार होत्या. त्यांचा प्रचार दौरा अचानक रद्द झाल्यामुळे मुंबईतल सभेला आता राहुल गांधी यांनी मार्गदर्शन केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi